रत्नागिरी : शासनाच्या निर्देशानुसार कुवारबाव पंचक्रोशी ब्राह्मण सभा यांच्यामार्फत गेले १६ वर्षे साजरा करण्यात येणारा महालक्ष्मी पूजन कार्यक्रम रद्द करण्यात आला आहे. एमआयडीसी येथील किशोर नवाथे यांच्या निवासस्थानी प्रतिवर्षी महालक्ष्मी पूजन होते. हे कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत, असे अध्यक्ष अनंत आगाशे यांनी कळवले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:38 AM 17-Oct-20