एसटीतूनही विनामास्क प्रवास

0

रत्नागिरी : कोरोना प्रादुर्भाव कमी करण्यासाठी मास्क बंधनकारक असूनही एसटीतून विनामास्क करणाऱ्यांची संख्या वाढत आहे. त्यामुळे एसटी प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष देणे आवश्यक आहे. दरम्यान, काही वाहक व चालकही मास्क वापरत नसल्याचे दिसून येत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:19 AM 20-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here