रात्रवस्तीच्या एस.टी. गाड्या सुरु कराव्यात

0

दापोली : लॉकडाऊन कालावधीत थांबलेली एसटी सेवा पुन्हा सुरू झाली आहे. कोरोनामुळे थांबलेले व्यवहार शहरासह ग्रामीण भागातही सुरू झाले आहेत. ग्रामीण भागातून तालुक्याच्या ठिकाणी येणाऱ्या ग्रामस्थांना उशिरा घरी परतण्यासाठी एसटी नाही. त्यामुळे रात्रवस्तीच्या गाड्या सुरू करण्याची मागणी प्रवाशांमधून होत आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:36 PM 20-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here