पंतप्रधान नरेंद्र मोदी आज 6 वाजता देशाला संबोधित करणार

0

नवी दिल्ली : देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आज देशाला संबोधित करणार आहेत. संध्याकाळी 6 वाजता ते बोलणार आहेत. पंतप्रधान मोदी यांनी ट्वीट करून ही माहिती दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
1:21 PM 20-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here