मुंबईत महिलांना अखेर लोकलने प्रवासाची मुभा

0

मुंबई : मुंबईतील महिलांना लोकलमधून प्रवास करण्याच्या राज्य सरकारच्या मागणीला अखेर यश आलं आहे. केंद्रीय रेल्वे मंत्री पीयूष गोयल यांनी अखेर महिलांना लोकलमधून उद्यापासून प्रवास करण्यास मुभा देण्यात येत असल्याची घोषणा केली आहे. सर्व महिला प्रवाशांना उद्यापासून (21 ऑक्टोबर) सकाळी 11 ते दुपारी 3 दरम्यान आणि सायंकाळी 7 नंतर मुंबई उपनगरीय ट्रेनमधून प्रवास करण्याची परवानगी देण्यात येत आहे, असं गोयल यांनी ट्विट केलं आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:17 PM 20-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here