आता सर्वांसाठीच रेल्वे प्रवास खुला करण्याबाबत राज्य सरकारची महत्त्वपूर्ण बैठक

0

मुंबई : सामान्य महिलांसाठी लोकल सेवा सुरू करण्यास परवानगी दिल्यानंतर आता सर्वांसाठीच रेल्वे प्रवास खुला करण्याबाबत आज राज्य सरकारची महत्त्वपूर्ण बैठक होणार आहे. या बैठकीत रेल्वेचे प्रतिनिधी, पोलीस, व्यापारी, खासगी कार्यालये आणि मॉल्स यांच्या संघटनांचे प्रतिनिधीही सहभागी होणार आहेत. या बैठकीत मुंबईतल्या लोकल सेवा सुरू करण्याबाबत पुढील दिशा ठरवण्याची शक्यता आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:01 AM 21-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here