“खडसे आमचे नेते होते, त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा”; भाजपानं दिला निरोप

0

मुंबई : भाजपा नेते एकनाथ खडसेंनी राजीनामा पाठवला आहे. चर्चेतून मार्ग काढण्याचा प्रयत्न झाला, शेवटपर्यंत एकनाथ खडसे भाजपातच राहावे यासाठी प्रयत्न केले, पण त्यांचा निर्णय ठरला होता, त्यामुळे खडसेंना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा आहेत, अशा शब्दात भाजपाचे मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशावर प्रतिक्रिया दिली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:39 PM 21-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here