जिल्ह्यात 18 पॉझिटिव्ह; चोवीस तासात एकही मृत्यू नाही

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील चोवीस तासात 18 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. तर एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. नव्या 18 पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये मंडणगड आणि दापोली तालुक्यात प्रत्येकी 3 तर चिपळूण 1 आणि रत्नागिरी तालुक्यात 11 रुग्ण सापडले आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:36 PM 22-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here