रत्नागिरी शहरात खरेदीसाठी ग्राहकांची प्रचंड गर्दी

0

रत्नागिरी : दसऱ्याच्या पार्श्वभूमीवर विविध वस्तूंची खरेदी करण्यासाठी आज ठिकठीकाणी गर्दी झालेली दिसून येत होती. शहरातील रस्त्यांवर झेंडूची फुले खरेदी करण्यासाठी प्रचंड गर्दी आढळून येत आहे. शहरात १०० ते २०० रुपये किलो दराने झेंडूची फुले विकली जात आहेत. कोरोनाच्या साथी नंतर आज मोठ्या प्रमाणावर गर्दी बाजारात आढळून येत होती.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
06:46 PM 24/Oct/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here