दसऱ्याच्या मुहूर्तावर रत्नागिरी खबरदार आता मुंबई मध्ये

0

◼️ आज मुंबई खबरदार या नव्या ग्रुपचा शुभारंभ

रत्नागिरी : कोकणातील आणि रत्नागिरीशी संबंधित असणाऱ्या लाखो वाचकांशी आपल्या न्यूज नेटवर्कच्या माध्यामतून कनेक्ट असणाऱ्या रत्नागिरी खबरदारने आजपासून आपल्या मुंबईच्या वाचकांसाठी एक नवा ग्रुप तयार केला आहे. या मुंबईच्या पहिल्या ग्रुपमध्ये सध्या फक्त अतिमहत्वाच्या व्यक्ती सहभागी होणार असून लवकरच आमच्या इतर वाचकांसाठी नवे ग्रुप तयार करण्यात येणार आहेत.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2YNJN6A
12:01 PM 25/Oct/2020

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here