भजनी कलाकारांची २ नोव्हेंबरला रत्नागिरीत सभा

0

रत्नागिरी : जिल्ह्यातील भजनी कलाकारांची सभा दि. २ नोव्हेंबरला रोजी सकाळी १०.३० वाजता रत्नागिरी शहरातील उद्यमनगर येथील खारवी समाज भवनात होणार आहे. सामाजिक, शैक्षणिक, सांस्कृतिक, आरोग्य आणि आध्यात्मिक क्षेत्रात कार्यरत आभार संस्थेच्या माध्यमातून गेली अनेक वर्ष भजन कलाकारांसाठी प्रयत्न सुरू आहेत. सभेसाठी भजन कलाकार, पखवाज वादकांनी उपस्थित राहावे, असे आवाहन संस्थेचे अध्यक्ष विनोद हळदवणेकर यांनी केले आहे. अधिक माहितीसाठी सचिव वासुदेव वाघे यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:06 PM 26-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here