जिल्ह्यात 24 तासात 85 जणांचा अहवाल निगेटिव्ह

0

रत्नागिरी : सोमवारी सायंकाळी प्राप्त अहवालानुसार जिल्ह्यात 85 जणांचा अहवाल निगेटिव्ह असल्याचे प्राप्त झाले आहे. जिल्ह्यात आतापर्यंत 47 हजार 357 जणांचा अहवाल निगेटिव्ह आला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:45 PM 26-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here