रत्नागिरी : जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीची बैठक २९ ऑक्टोबर रोजी दुपारी १२ वाजता होणार आहे. सध्या कोरोनाचे संकट असल्याने एकाचवेळी सर्वांना एकत्र येता येणार नाही. त्यामुळे कोरोनाची स्थिती लक्षात घेऊन ही बैठक ऑनलाईन होण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:25 AM 27-Oct-20