जिल्ह्यात 24 तासात 22 नवे पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील चोवीस तासात 22 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. त्यामुळे आतापर्यंत एकूण कोरोना बाधितांची संख्या 8 हजार 405 इतकी झाली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
7:23 PM 27-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here