रत्नागिरी : कोल्हापूर येथून रत्नागिरीत आलेल्या संशयास्पद औषधांची चौकशी अंतिम टप्प्यात आहे. प्रांताधिकार्यांकडून येत्या चार दिवसात ही चौकशी पूर्ण होऊन त्याचा अहवाल जिल्हाधिकार्यांकडे देण्यात येणार आहे. जिल्हा रुग्णालयाने औषध मागविली नाही, मग ही औषध आली कशी आणि ती कोणाकडे उतरली जाणार होती, हे या चौकशीत पुढे येणार आहे. यात कोण कोण गुंतले आहे, हे लवकरच स्पष्ट होणार आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:49 AM 29-Oct-20