शिवसेनेचे संपर्कमंत्री जाहीर

0

मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेनेचे जिल्हा संपर्कमंत्री जाहीर केले. पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्याकडे मुंबई शहर, तर उद्योगमंत्री सुभाष देसाई यांच्याकडे जालना जिल्ह्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
इतर संपर्कमंत्री पुढीलप्रमाणे – एकनाथ शिंदे (चंद्रपूर, गोंदिया), उदय सामंत (कोल्हापूर, सातारा), दादा भुसे (नाशिक, नगर), गुलाबराव पाटील (बुलढाणा, अमरावती), अॅड. अनिल परब (पुणे, रायगड), शंकरराव गडाख (सोलापूर, सांगली), संजय राठोड (नांदेड, भंडारा-नागपूर), अब्दुल सत्तार (नंदूरबार, वर्धा), शंभुराज देसाई (हिंगोली, परभणी), संदीपान भुमरे (बीड, लातूर).

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:49 AM 29-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here