चिपळूण : कोकण रेल्वे मार्गावर धावणाऱ्या दोन लोकल रेल्वे गाड्या एक्स्प्रेस करण्याचा निर्णय रेल्वेने घेतला आहे. या पार्श्वभूमीवर कोकण रेल्वे मार्गावरील रत्नागिरी-मडगाव आणि दिवा-सावंतवाडी या दोन्ही पॅसेंजर गाड्या एक्स्प्रेस होऊ देणार नाही. याशिवाय त्यांचे थांबे देखील बंद होऊ देणार नाही, असा इशारा कोकण रेल्वे अन्याय निवारण समितीचे अध्यक्ष शौकत मुकादम यांनी दिला आहे. याबाबत दखल न घेतल्यास कोकण रेल्वेविरोधात आंदोलन करू असेही सांगितले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:10 PM 29-Oct-20