जिल्ह्यात 24 तासात 12 नवे पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील चोवीस तासात 12 नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने सापडलेल्या 12 पैकी 8 जण आरटीपीसीआर तर 4 जणांनी अँटिजेन चाचणी केली आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
7:05 PM 29-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here