रत्नागिरी : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काल राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतली होती. त्यावेळी त्यांनी वाढीव वीजबिलासंबंधी चर्चा केली असता राज्यपालांनी राज ठाकरे यांना राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याशी बोलण्याचा सल्ला दिला होता. याच सल्ल्यावरून महसूल राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी शरद पवार यांच्याकडे हर मर्ज कि दवा है…असे कौतुकाने म्हटले आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:58 PM 30-Oct-20