जिल्ह्यात 24 तासात 12 कोरोना पॉझिटिव्ह; एकही मृत्यू नाही

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील 24 तासात 12 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात आरटीपीसीआरमध्ये 3 तर अँटिजेन चाचणीत 9 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये दापोली 1, खेड 1, गुहागर 2, चिपळूण 1, संगमेश्वर 2, लांजा 1, आणि रत्नागिरीमधील 4 रुग्णांचा समावेश आहे. दरम्यान, मागील 24 तासात एकाही कोरोना बाधित रुग्णाचा मृत्यू झालेला नाही. आतापर्यंत जिल्ह्यात एकूण कोरोना बळींची संख्या ३१६ इतकी असून मृत्युदर ३.७४ टक्के आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:29 PM 30-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here