राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी घेतली ना. उदय सामंतांची भेट

0

पाली : राज्यमंत्री अब्दुल सत्तार यांनी ना. उदय सामंत यांची पाली येथील निवासस्थानी जाऊन भेट घेतली व कोकणातील विविध विषयांवर चर्चा केली. यावेळी ना. उदय सामंत, उद्योजक किरणशेठ सामंत, आमदार राजन साळवी, जिल्हा परिषद अध्यक्ष रोहन बने आदी उपस्थित होते.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:43 AM 31-Oct-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here