लांजा : कोव्हिड-१९ अंतर्गत सुरू करण्यात आलेली लांजा, राजापूर, मंडणगड, गुहागर येथील कोव्हिड केअर सेंटर बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता कोरोना रुग्णांसाठी जिल्ह्यात रत्नागिरी, चिपळूण आणि दापोली ही तीन उपचार केंद्र असणार आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:45 AM 31-Oct-20