विधानसभेला एमआयएम स्वबळावर लढणार, ‘वंचित’मध्ये उभी फूट

0

मुंबई | भारिप बहुजन महासंघाचे प्रकाश आंबेडकर आणि एमआयएम अध्यक्ष असदुद्दीन ओवेसी यांच्या वंचित बहुजन आघाडीमध्ये उभी फूट पडली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत एमआयएम स्वबळावर लढणार असल्याची घोषणा एमआयएम खासदार इम्तियाज जलील यांनी शुक्रवारी (६ सप्टेंबर) केली आहे. ते औरंगाबादमध्ये बोलत होते.

IMG-20220514-WA0009

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here