आंबा घाटात दरड कोसळल्याने रत्नागिरी-कोल्हापूर वाहतूक विस्कळीत झाली आहे. जेसीबी आणि कामगार घटनास्थळी रवाना झाले आहेत. वाहतूक विस्कळीत झाल्याने वाहतुकीवर परिणाम झाला आहे. दरम्यान दरड हटवण्याचं काम सुरु असून लवकरच मार्ग मोकळा होईल अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
