लसिथ मलिंगाचा विक्रम, न्यूझीलंडविरुद्ध टी-२० सामन्यात हॅटट्रीकची नोंद

0

श्रीलंकेचा जलदगती गोलंदाज आणि आपल्या यॉर्करने प्रतिस्पर्धी फलंदाजांची भंबेरी उडवणारा लसिथ मलिंगा पुन्हा एकदा चमकला आहे. शुक्रवारी पल्लकेलेच्या मैदानावर न्यूझीलंडविरुद्ध टी-२० सामन्यात मलिंगाने हॅटट्रीकची नोंद केली आहे. टी-२० क्रिकेटमधली मलिंगाची ही दुसरी हॅटट्रीक ठरली आहे. मलिंगाच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये आतापर्यंत ५ हॅटट्रीकची नोंद आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here