देवरुख : संगमेश्वर तालुक्यातील कुचांबे येथील सुनील महादेव गायकर (३०) या तरुणाने रविवारी सायंकाळी ८.३० वा. रहात्या घरी हॉलमध्ये लाकडाच्या बारला नायलॉन दोरीने गळफास लावून आत्महत्या केली. याबाबत संगमेश्वर पोलिस ठाण्यात आकस्मिक मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. जयवंती गायकर यांनी याबाबत पोलिस ठाण्यात माहिती दिली. याबाबत अधिक तपास हेड कॉ. जाधव करीत आहेत.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:40 AM 03-Nov-20