◼️ केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांकडून मालमत्तेची पाहणी
➡ खेड : कुख्यात तस्कर दाऊद इब्राहिम कासकर याचे मूळ गाव असलेल्या खेड तालुक्यातील मुंबके येथील मालमत्तेचा १० नोव्हेंबर रोजी लिलाव होणार आहे. सोमवारी केंद्रीय वित्त मंत्रालयाच्या अधिकाऱ्यांनी खेड येथे येऊन लिलाव केल्या जाणाऱ्या मालमत्तेची पाहणी केली. जे बोलीधारक या लिलावात भाग घेणार आहेत ते देखील या अधिकाऱ्यांसोबत उपस्थित होते.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:48 AM 03-Nov-20