रत्नागिरी : लांबलेल्या पावसाने निरोप घेतल्याने आता थंडीची चाहूल लागली आहे. ‘ऑक्टोबर हिट’चे किमान तापमान कमी होऊ लागल्याने पहाटेच्या वेळी हवेत गारठा जाणवू लागला आहे. येत्या काही दिवसांत किमान तापमानात घट होऊन गारठा आणखी वाढण्याची शक्यता आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:06 AM 04-Nov-20