खेड पालिकेतर्फे अतिक्रमण हटाव मोहीम

0

खेड : खेड पालिका प्रशासनाने मंगळवारी अतिक्रमण हटाव मोहीम हाती घेतली. नाना नानी पार्क, क्षेत्रपाल नगर, खांबतळे, महाड नाका, बसस्थानक परिसर, मुख्य बाजारपेठ आणि अन्य विविध प्रभागात असलेली अतिक्रमणे जमीनदोस्त केली. खेडचे मुख्याधिकारी प्रसाद शिंगटे यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहिम राबविण्यात आली.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:23 PM 04-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here