मुंबई : आठवड्याच्या तिसऱ्या दिवशी जागतिक बाजारपेठेतून चांगले संकेत मिळाल्यामुळे मुंबई शेअर बाजारानं उसळी घेतल्याचं चित्र समोर आलं आहे. बाजार उघडताच सेन्सेक्सने 399 अंकांची वाढ नोंदविली, तर निफ्टी 100 अंकांनी वधारला. अमेरिकेतल्या राष्ट्राध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आयटी आणि फार्मा कंपन्यांच्या शेअर्समध्ये कमालीची वाढ झाल्याचं पाहायला मिळत आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:45 PM 04-Nov-20