नवी दिल्ली : देशात गेल्या 24 तासात 46,254 नवे कोरोना रुग्ण आढळले असून 514 नागरिकांचा मृत्यू झाला आहे. तर 53,357 नवे नागरिक बरे झाले आहेत. आतापर्यंत 76,56,478 नागरिक बरे झाले आहेत असून एकूण सक्रीय रुग्ण संख्या 5,33,787 झाली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:10 PM 04-Nov-20
