शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर आणिबाणीच्या मानसिकतेचे प्रदर्शन : फडणवीस

0

मुंबई : रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्यावर मुंबईत झालेल्या पोलीस कारवाईवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि विरोधीपक्षनेते देवेंद्र फडणवीसांनी राज्य सरकारवर जोरदार टीका करीत निषेध व्यक्त केला. ट्वीटर द्वारे देवेंद्र फडणवीस म्हणाले, “आणिबाणी 1977 मध्ये संपुष्टात आली, पण मानसिकता कायम!आणिबाणीचे समर्थन करणारी शिवसेना आणि काँग्रेस एकत्र आल्यावर त्याच मानसिकतेचे प्रदर्शन करीत आहेत. सरकारविरोधी प्रत्येक आवाज दडपण्याचा प्रयत्न हा लोकशाहीसाठी घातक. अशा प्रत्येक दडपशाहीविरुद्ध संघर्ष करणे हाच भारताचा नारा आहे. ” असे फडणवीस यांनी नमूद केले आहे.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:02 PM 04-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here