चिपळुणातून मोबाईल चोरीला

0

चिपळूण : शहरातील अजंठा टेलर्स येथे अज्ञात व्यक्तीने सात हजार रुपये किंमतीचा मोबाईल लांबविल्याप्रकरणी मुद्रा रमेश वंडकर (शिवाजी चौक, खेड) यांनी चिपळूण पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. या नुसार मुद्रा वंडकर या अजंठा टेलर्स येथे टेलरिंगचे सामान खरेदीसाठी गेल्या असता त्यांच्याकडील मोबाईल तेथे ठेवला असताना अज्ञाताने तो लांबविला. अधिक तपास चिपळूण पोलिस करीत आहेत.

Whats-App-Image-2020-07-07-at-10-56-03-AM

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:22 PM 04-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here