दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर लांजाचा आठवडा बाजार तात्पुरता सुरू करणार

0

लांजा : दीपावली सणाच्या पार्श्वभूमीवर प्रशासन, नागरिक आणि व्यापारी यांच्या समन्वयाने येणारा मंगळवारचा आठवडा बाजार तात्पुरत्या स्तरावर सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. दि. १० आणि बुधवार ११ नोव्हेंबर या दोन्ही दिवशी शहरातील संपूर्ण बाजारपेठ पूर्णवेळ चालू राहणार असल्याचे लांजा तालुका व्यापारी संघटनेचे अध्यक्ष प्रसन्न शेट्ये यांनी जाहीर केले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:20 AM 07-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here