अमेरिका निवडणूक : जॉर्जियात पुन्हा मतमोजणी, बायडेन आघाडीवर

0

वॉशिंग्टन : अमेरिकेत मतदान ३ नोव्हेंबर रोजी झाले. पण मतमोजणीची प्रक्रिया अद्याप सुरू आहे. जो बायडेन डोनाल्ड ट्रम्प यांच्या विरोधात अध्यक्षपदाच्या निवडणुकीत आघाडीवर दिसत आहेत. ठिकठिकाणी मतमोजणीवरुन वाद सुरू आहेत. जॉर्जियात नव्याने मतमोजणी करण्याचा निर्णय झाला. या प्रक्रियेमुळे निवडणुकीचा अंतिम निकाल जाहीर होण्यास वेळ लागण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:24 AM 07-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here