कोरोना काळातील इस्रोचे पहिले मिशन

0

श्रीहरिकोटा : भारतीय अंतराळ संशोधन संस्था म्हणजेच इस्रो यंदाच्या वर्षात कोरोना संक्रमण काळातले आपले पहिले मिशन आज पूर्ण केले आले. शनिवारी दुपारी 3.10 वाजता श्रीहरिकोटाच्या सतीश धवन स्पेस सेंटरातून उपग्रहाचे प्रक्षेपण करण्यात आले. इस्रोचं हे 51 वे मिशन आहे. या उपग्रहाचा उपयोग शेती आणि आपातकालीन परिस्थिती तसेच आपल्या शेजारील शत्रूंवर याद्वारे नजर ठेवता येणार आहे. या प्रक्षेपणात पीएसएलव्ही सी ४९ (PSLV C49) रॉकेट आपल्यासोबत ईओएस ०१ (EOS01) हा एक प्राथमिक उपग्रह आणि नऊ इतर व्यावसायिक उपग्रह अंतराळात सोडले.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:45 PM 07-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here