वॉशिंग्टन : अमेरिकेच्या राष्ट्रध्यपदाच्या निवडणुकीचा शनिवारी (दि. ७ नोव्हेंबर २०२०) रात्री निकाल लागला. अमेरिकेला नवे राष्ट्राध्यक्ष मिळाले आहेत. डेमोक्रॅटिक पार्टीचे उमेदवार जो बायडेन यांनी राष्ट्राध्यक्ष पदाच्या निवडणुकीत बाजी मारून त्यांनी डोनाल्ड ट्रम्प यांना पराभूत केलं आहे. अमेरिकेचे नवे राष्ट्राध्यक्ष जो बायडेन आणि उपराष्ट्राध्यक्ष कमला हॅरिस यांचा २० जानेवारी २०२१ राजी शपथविधी सोहळा पार पडणार आहे. याबाबतची माहिती दोघांनीही आपल्या अधिकृत ट्विट अकाऊंटवरून दिली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:46 AM 10-Nov-20