एक हात मदतीचा… आशादीप संस्थेकरिता

0

रत्नागिरी : आशादीप मतिमंद (दिव्यांग) निवासी वसतीगृहाकरिता मोफत रद्दीची आवश्यकता आहे. रद्दीतून येथील दिव्यांग व्यक्ती कागदी पिशव्या साकारतात. रत्नागिरीत बाजारपेठेत अनेक दुकानदार या पिशव्या खरेदी करतात. यातून या दिव्यांग व्यक्तींना रोजगाराचे साधन उपलब्ध होते. या उपक्रमासाठी रत्नागिरीकरांनी मदतीचा हात द्यावा. ही रद्दी मोफत स्वरूपात स्वीकारली जाते.

आशादीप, ई 67, ओंकार काजू फॅक्टरीच्या समोर, साक्षी फुडच्या पुढे, एमआयडीसी, रत्नागिरी येथे संस्थेचे निवासी स्वयंरोजगार केंद्र, वसतीगृह आहे.

येथे थेट रद्दी देता येईल किंवा अधिक माहितीसाठी संपर्क
श्री. दिलीप रेडकर,
मोबाईल क्र. 9422631417
व्हॉट्सअप क्रमांक 8459348953
संजय. व्हॉट्स ॲप फक्त9422436521

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
12:29 PM 10-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here