पोलिस भरतीपूर्व प्रशिक्षणाबाबत आवाहन

0

दापोली : राज्यात लवकरच मेगा पोलिस भरती होणार आहे. त्याअनुषंगाने ग्रामसेवा संघ आगरवायंगणी आणि राजे स्पोर्टस् अॅकॅडमी दापोली यांच्यातर्फे सैन्य आणि पोलिस भरती पूर्व मोफत प्रशिक्षण सराव बहुजन हिताय विद्यामंदिर आगरवायंगणी हायस्कूलच्या मैदानावर सुरू आहे. या प्रशिक्षणात इच्छुक उमेदवारांनी सहभागी होण्याचे आवाहन केले आहे. प्रशिक्षण प्रशिक्षक प्रा. संदेश चव्हाण, सरपंच दर्शना पवार, संतोष आंबेकर, अशोक टेमकर, एकनाथ पवार, शांताराम टेमकर, दीपक बेंडल, पोलिसपाटील विजय महाडिक, पोलिस हेडकॉन्स्टेबल टेमकर, माजी सैनिक रमेश भैरमकर, रोशन पांदे यांच्या सहकार्याने सुरू आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:15 PM 11-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here