गोव्यातील प्रसिद्ध ‘सनबर्न 2020’ महोत्सव यंदा रद्द

0

पणजी : कोरोनाबाधितांचा आकडा नियंत्रणात रहावा यासाठी सार्वजनिक कार्यक्रम, मोठे सोहळे यावर महाराष्ट्र सरकारकडून बंदी घालण्यात आली आहे. दरम्यान, गोवा सरकारने यंदाचा ‘सनबर्न इलेक्ट्रिक डान्स म्युझिक’ महोत्सव रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. गोवा सरकारने यापूर्वी या महोत्सवाला मान्यता दिली होती. परंतू कोरोनाचा प्रादुर्भाव लक्षात घेता अखेर आता हा महोत्सव रद्द करण्यात आला आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:48 PM 11-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here