नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी दरवर्षीप्रमाणे यंदाही जवानांसोबत दिवाळी साजरी करणार आहेत. त्यासाठी ते राजस्थानच्या जसलमेरमध्ये पोहोचले आहेत. मोदी लोंगेवालात जवानांसोबत दिवाळी साजरी करतील. यावेळी सीडीएस बिपिन रावत, लष्करप्रमुख मनोज नरवणे आणि सीमा सुरक्षा दलाचे महासंचालक राकेश अस्थानादेखील मोदींसोबत असतील.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
11:36 AM 14-Nov-20