विधान परिषद आमदारांच्या यादीतून काही नावं वगळणार ?

0

मुंबई : राज्यपाल नियुक्त आमदारांसाठी महाविकास आघाडीकडून 12 नावे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्याकडे पाठवण्यात आली आहे. मात्र, विधान परिषदेसाठी या 12 नावांपैकी काही नावं वगळण्यात येण्याची शक्यता वर्तवली जात आहे. यामध्ये एकनाथ खडसे आणि राजू शेट्टी यांच्या नावाचा समावेश असण्याची शक्यता आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
3:00 PM 14-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here