दापोली : दापोली शहरात शासनाचे नियम धाब्यावर बसवून गर्दीचे प्रमाण वाढत आहे. लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आल्याने तसेच सणासुदीचे दिवस असल्याने गर्दीच्या प्रमाणात वाढ झाली आहे. पर्यटकांची संख्याही वाढली आहे.
रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
5:31 PM 14-Nov-20