जिल्ह्यात 24 तासात 14 पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील चोवीस तासात 14 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. नव्याने सापडलेल्या रुग्णांमध्ये रत्नागिरीतील 6, दापोली 3, खेड 2 आणि चिपळूण तालुक्यातील 3 बाधितांचा समावेश आहे. दरम्यान, मागील चोवीस तासात एकाही रुग्णाचा मृत्यू झालेला नाही.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
6:11 PM 14-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here