नितीश कुमार आज बिहारच्या मुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार

0

पाटणा : जेडीयू अध्यक्ष नितीश कुमार आज बिहारचे 37वे मुख्यमंत्री म्हणून सातव्यांदा शपथ घेणार आहेत. नितीश सरकारचा शपथविधी सोहळा आज संध्याकाळी साडेचार वाजता होणार आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
10:44 AM 16-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here