लोटे एमआयडीसी येथे सेंटरिंगचे काम करीत असताना पडल्याने कामगाराचा मृत्यू

0

रत्नागिरी : लोटे एमआयडीसी सेंटरिंग चे काम करीत असताना खाली पडल्याने अमानत अन्सारी या कामगाराचा मृत्यू झाला. अमानत हा घरडा केमिकल कंपनीत गटाराच्या वरती चढून सेंटरिंगचे काम करीत असताना त्याचा पाय घसरून तो खाली पडला. पडल्यामुळे त्याच्या डोक्याला हाताला गंभीर स्वरुपाचा मार लागला त्याला घरडा केमिकल कंपनीच्या रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यानंतर त्याला चिपळूण येथील लाईफ केअर हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले तेथे त्याचा उपचाराच्या दरम्यान मृत्यू झाला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:31 PM 16-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here