जिल्ह्यात 24 तासात 8 पॉझिटिव्ह

0

रत्नागिरी : जिल्ह्यात मागील 24 तासात 8 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत. यात आरटीपीसीआरमध्ये 2 तर अँटिजेन चाचणीत 6 रुग्ण सापडले आहेत. यामध्ये दापोली 1, खेड 1, चिपळूण 2, संगमेश्‍वर 1, लांजा 1, आणि रत्नागिरीमधील 2 रुग्णांचा समावेश आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/3eSMrxz
4:30 PM 16-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here