भाजपच्या महिला खासदाराच्या ८ वर्षीय नातीचा फटाक्याने भाजल्याने दुर्दैवी मृत्यू

0

लखनौ : उत्तरप्रदेशातील प्रयागराज मतदारसंघाच्या भाजप खासदार रिटा बहुगुणा जोशी यांच्या आठ वर्षीय नातीचा फटाक्यांमुळे मृत्यू झाला आहे. किया जोशी असं त्यांच्या नातीचं नाव आहे. फटाके फोडताना झालेल्या अपघातात ही चिमुरडी गंभीर जखमी झाली होती. त्यानंतर तिला उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान कियाचा मृत्यू झाला.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
2:22 PM 17-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here