कोकण रेल्वेच्या गाड्यांच्या वेळेत बदल

0

रत्नागिरी : मध्य रेल्वेतर्फे लोकमान्य टिळक टर्मिनस ते तिरुअनंतपुरम नेत्रावती एक्सप्रेस 6345 dn च्या रोह्या पासून सुटण्याच्या वेळेत आजपासून खालीलप्रमाणे बदल करण्यात आला आहे :
रोहा येथे येण्याची व सुटण्याची सध्याची वेळ अनुक्रमे 14:25 / 14:30
रोहा येथे येण्याची व सुटण्याची सुधारित वेळ अनुक्रमे 14:10 / 14:15
सर्व प्रवाशांनी याची नोंद घ्यावी, असे कोकण रेल्वेतर्फे आवाहन करण्यात आले आहे.

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
6:26 PM 17-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here