दिल्लीत कोरोनाचा कहर, 15 दिवसात 1 लाख रूग्ण

0

नवी दिल्ली : दिल्लीत 1 नोव्हेबर ते 16 नोव्हेंबर दरम्यान एक लाखाहून अधिक जणांना कोरोनाची बाधा झाली असून 1200 जणांचा मृत्यू झाला आहे. मंगळवारी जाहीर झालेल्या अधिकृत आकडेवारीत ही माहिती देण्यात आली आहे. आरोग्यविभागाच्या आकडेवारीनुसार, या महिन्यात दिल्लीत कोरोनाचे एकूण 1,01,070 रूग्ण वाढले आहेत. तर 1 नोव्हेंबरपासून 16 नोव्हेंबरपर्यंत 1200 जणांचा मृत्यू झाला असून 93 हजार 885 जण कोरोनामुक्त झाले आहेत.

दरम्यान दिल्लीत गेल्या २४ तासात ६ हजार ३९६ नव्या कोरोना रुग्णांची नोंद, ९९ जणांचा मृत्यू झाला आहे

रत्नागिरी खबरदार
(RNI NO. MAHMAR/2013/57411)
शासनमान्य रजिस्टर न्यूजपेपर
www.ratnagirikhabardar.com
https://bit.ly/2NQVeEc
1:09 PM 18-Nov-20

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here